NEWS & Updates
भव्य कार्यक्रमाचे आयोजन एक नवीन पीडी आपण घडयूया *उद्योजक मेळावा( सरकारी योजना व्यवसायासाठी cmgp ,pmgp ) सेमिनार

भव्य कार्यक्रमाचे आयोजन एक नवीन पीडी आपण घडयूया
*उद्योजक मेळावा( सरकारी योजना व्यवसायासाठी cmgp ,pmgp ) सेमिनार
*स्वमय रोजगार महिलांनसाठी घरच्या घरी
*फेरचाईजी इतर कंपन्या बरोबर
*नोकरी मेळावा व व्यवसाय कर्ज
*जेष्ठ नागरिक कार्ड , पॅन कार्ड , आधार व पॅन कार्ड लिंक , डोमासिल दाखला, *उद्योग आधार लायसेन्स, गुमस्ता लायसेन्स, मोफत tally , ms- office, hardware,net working course eta . प्रमुख उपस्थित मा लोक नेते गणेश नाईक साहेब ( आमदार ) मा महापौर श्री जवंत सुतार साहेब नवी मुंबई महानगरपालिका व नगरसेवक , प्रभाग समिती सदस्य मान्य वारांचे स्वागत आणि जानी शून्यातून आपला व्यवसाय सुरू करून आज एक शिखर गाठलं अशा व्यक्तीचा सत्कार मान्य वारांच्या हस्ते दिनांक 1 मार्च रविवार 2020 वेळ : सकाळी 9 ते 1 ठिकाण गणेश मंदिर हॉल सेक्टर 24 जुईनगर नवी मुंबई 400705

विजय वेल्फेअर ट्रस्ट
जनसेवा प्रतिष्ठान
जय जिजाऊ महिला मंडळ ( नारायणी गृप )
महा ई सेवा केंद्र
अँड वे satdi सेन्टर बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
निमंत्रण व मार्गदर्शनक जुईनगर मधील नागरिक आपणच
संपर्क 9821155954/9821155904
Vijay007sale@gmail.com टीप : टोकन दिले जाणार आहे जागा लिमिटेड राहणार आहे याची नोंद घ्यावी